Noteshan Saha Bhavgeete (नोटेशन सह भावगीते)
₹199.00
नोटेशनसह भावगीते – या पुस्तकात प्रख्यात गायकांनी गायलेली सदाबहार, निवडक व लोकप्रिय ५१ भावगीते नोटेशनसह दिली आहेत. नोटेशनच्या शास्त्रीय पद्धतीप्रमाणे वाजवण्यास सोपी अशी मांडणी यामध्ये केली आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. कलेची आवड असणाऱ्या पण हल्लीच्या धावपळीच्या काळात कलेची जोपासना करण्यासाठी फार वेळ न देऊ शकणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे संगीताचे भांडार आहे.
Description

स्वरांची जाण आणि संगीताचा कान असणाऱ्यांना हल्लीच्या धावपळीच्या जीवनात आपल्या कलेसाठी भरपूर वेळ द्यावयास जमत नाही. पण कलेची आवड त्यांना स्वस्थही बसू देत नाही. सोप्या पद्धतीने व थोड्या वेळात आवडणारे गीत
नोटेशनच्या आधारे हार्मोनियम किंवा सिंथेसाइझरवर अशा रसिकांना वाजविता आले, तर त्यांना खूप आनंद होतो. ‘नोटेशनसह भावगीते’ या पुस्तकात निवडक व लोकप्रिय ५१ मराठी भावगीते नोटेशनसह दिली आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, माणिक वर्मा, सुधीर फडके, आर. एन पराडकर, अरुण दाते, सुमन कल्याणपूर, पं. भीमसेन जोशी अशा प्रख्यात गायकांनी गायलेली विविध चार्लीतील भावगीते या पुस्तकात नोटेशनसह दिली आहेत. वाजवण्यास सोपी, थोडी अवघड व अवघड गीते अशी रचना पुस्तकात हेतुपुरस्सर केली आहे. हार्मोनियम कसे वाजवावे, याचीही माहिती पुस्तकात आहे.
Additional information
Weight | 1 g |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.