Gata rahe mera dil 1/2 Combo Offer गाता रहे मेरा दिल भाग १ आणि २ (२ पुस्तकांचा संच )
₹375.00
1954 ते 2003 पर्यंतच्या जुन्या सदाबहार हिंदी गीतांच्या नोटेशनचे हे पुस्तक आहे. जुनी गाणी ऐकताच आपसूकच ती गुणगुणावीशी वाटतात. म्हणूनच कदाचित त्यांना ‘एव्हरग्रीन’ म्हणतात. नवोदित विद्यार्थ्यांना नवनवीन गाणी वाजवून बघण्याची उत्सुकता असते. ती उत्सुकता हे पुस्तक पूर्ण करेल अशी खात्री आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहिती ही या पुस्तकात दिली आहे.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये यामध्ये माहिती दिली आहे. सोपी गाणी, मध्यम अवघड गाणी आणि अवघड गाणी असे तीन भाग या पुस्तकात केले असून विद्यार्थ्यांना आणि रसिकांना दडपण येणार नाही आणि वाजवण्याचा मनसोक्त आनंद लुटता येईल अशी बांधणी केली आहे. लेखक चंद्रकांत साने यांची समजावून सांगण्याची ओघवती शैली नवोदित विद्यार्थी तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
320 रुपयांचा 2 पुस्तकांचा हा संच आता मिळवा फक्त 275 रुपयांत !
तसेच मोफत घरपोच सेवाही उपलब्ध !*
393 in stock
Description
1954 ते 2003 पर्यंतच्या जुन्या सदाबहार हिंदी गीतांच्या नोटेशनचे हे पुस्तक आहे. जुनी गाणी ऐकताच आपसूकच ती गुणगुणावीशी वाटतात. म्हणूनच कदाचित त्यांना ‘एव्हरग्रीन’ म्हणतात. नवोदित विद्यार्थ्यांना नवनवीन गाणी वाजवून बघण्याची उत्सुकता असते. ती उत्सुकता हे पुस्तक पूर्ण करेल अशी खात्री आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहिती ही या पुस्तकात दिली आहे.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये यामध्ये माहिती दिली आहे. सोपी गाणी, मध्यम अवघड गाणी आणि अवघड गाणी असे तीन भाग या पुस्तकात केले असून विद्यार्थ्यांना आणि रसिकांना दडपण येणार नाही आणि वाजवण्याचा मनसोक्त आनंद लुटता येईल अशी बांधणी केली आहे. लेखक चंद्रकांत साने यांची समजावून सांगण्याची ओघवती शैली नवोदित विद्यार्थी तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
320 रुपयांचा 2 पुस्तकांचा हा संच आता मिळवा फक्त 275 रुपयांत !*
तसेच मोफत घरपोच सेवाही उपलब्ध !*
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.