Noteshansaha Sudhir Phadke yanchi Sumadhur Gani (नोटेशनसह सुधीर फडके यांची सुमधुर गाणी)
₹175.00
ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांनी स्वतः संगीत दिलेल्या व गायलेल्या निवडक गाण्यांच्या नोटेशनचे हे पुस्तक आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. बाबूजींची सर्वच गाणी अवीट गोडीची असल्यामुळे ती त्याच पद्धतीने कशी वाजवावी हे या पुस्तकात नोटेशनच्या साहाय्याने सांगितले आहे.
Description
ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांनी काही गीतांना स्वतः चाली लावल्या व काही इतरांनी चाली लावलेली गीतेही गायली आहेत. त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये रंजकता व विविधता आली आहे. या गाण्यांनी विविध रागांना स्पर्श केला आहे. या सर्व रागांचे आरोह-अवरोह व संबंधित ताल याची माहिती या पुस्तकात दिली आहे.
ही सर्व गाणी अर्थपूर्ण व अवीट गोडीची असल्याने रसिकांना व वादक कलाकारांना आवडतील असा विश्वास आहे.
Additional information
Weight | 145 g |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.