Sale!
Harmonium Guide (हार्मोनिअम गाईड)
₹245.00
हार्मोनियम व बासरी या दोन वाद्यांवर वाजविता येतील अशा यमन, भूप, दरबारी, मालकंस अशा भारदस्त व लोकप्रिय रागावर आधारित हिंदी सिनेसंगीताची नोटेशन्स. याशिवाय अत्यंत भावपूर्ण स्वररचना असलेली आणि लोकसंगीतावर आधारित प्रसिद्ध सिनेगीते व भजने!
Description
हार्मोनियमविषयी सर्व काही या पुस्तकामध्ये दिले आहे. पेटीवरील पट्ट्यांची माहिती, बोटे कशी ठेवावीत, सरावासाठी अलंकार, रागांचे महत्त्व, रागपद्धतीचे नियम, रागांचे समय, 10 थाट, महत्त्वाच्या रागांचे आरोह अवरोह, त्यावर आधारित लोकप्रिय गीते, ताल परिचय, महत्त्वाच्या तालांचे विस्तृत स्पष्टीकरण या साऱ्याचा या पुस्तकामध्ये समावेश केला आहे. हार्मोनियम शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असायला हवेच!
Additional information
Weight | 188 g |
---|