Nivadak Natyapravesh : Samajik (निवडक नाट्यप्रवेश सामाजिक – ‘शारदा’ ते ‘वाहतो दुर्वांची जुडी’)
₹200.00
Description
सभा संमेलन विविध स्पर्धा अशा महत्त्वाच्या प्रसंगी आपल्याला सहाय्यभूत व्हावीत याच दृष्टिकोनातून निवडक नाट्यप्रवेशांच्या चार पुस्तकांची योजना केली आहे. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक नाटकातून प्रवेश निवडले अनेक वयोगटांच्या लोकांना हे प्रवेश उपयोगी पडतील असा विश्वास आहे. काहींना हे प्रवेश रंगमंचावर करून पाहता येतील. काहींना स्पर्धेत वाचनासाठी उपयोगी पडू शकतील, तर काहींना स्वांत सुखाय आपल्या पुरतं घरी ही वाचता येईल. अनेक अर्थांनी या पुस्तकांचा वापर करता येईल. त्याचवेळी ध्यानात येईल की मराठी नाटक आणि रंगभूमी किती श्रीमंत आहे, संवाद भाषेच्या संदर्भातही किती समृद्ध आहे! असं भाषा वैभव नाट्य वैभव आपल्या संग्रही हवच. या प्रवेशांच्या जोडीला अनेक नाटकातील स्वागतही वाणवळा म्हणून आपल्यासमोर ठेवली आहेत. आपल्यालाही सारीच पुस्तक मनापासून आवडतील याची खात्री आहे.
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.