Bahurangi Buddhimatta (बहुरंगी बुद्धिमत्ता )+ Dokyat Dokva ( डोक्यात डोकवा )
₹349.00
बहुरंगी बुद्धिमत्ता – आज प्रत्येकाला आपले मूल खेळात, कलेत अव्वल असावे असे वाटते. त्याचबरोबर त्याने 90-95% मार्क मिळवावेत अशीही अपेक्षा असते. याचा मुलांवर ताण येतो. मुलांच्या मेंदूमध्ये नैसर्गिकरीत्या कोणत्या बुद्धिमत्ता आहेत, त्यासाठी त्यांना काय काय संधी उपलब्ध आहेत हे या पुस्तकातून जाणून घेता येईल. या पुस्तकाच्या निमित्ताने मुलांबरोबरच पालकांनाही स्वतःच्या बुद्धीमत्तेत डोकावता येईल.
डोक्यात डोकवा – आपण कसे व काय शिकतो, आपल्या मेंदूचे ऐकून कोणते करिअर निवडावे, भावना कशा तयार होतात, आपण झोपतो तेव्हा मेंदूही झोपतो का, मेंदूचा खाऊ कोणता अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकामध्ये दिली आहेत. मुलांसाठी आणि पालकांसाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या डोक्यात डोकावून त्याची सैर करून येणे म्हणजे हे पुस्तक!
Description

Additional information
Weight | 286 g |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.