Sale!
Vedh Manacha (वेध मनाचा) /
₹239.00
वेध मनाचा डॉ. यश वेलणकर
किंमत २५० प्रकाशन पूर्व सवलत २२५ रुपयांमध्ये मोफत घरपोच. (सवलत फक्त १५ मे पर्यँत)
Description
वेध मनाचा या पुस्तकात मनाचा वेध घेताना सिग्मंड फ्रॉइड यांनी आधुनिक मानसोपचार पद्धत सुरू केल्यानंतर त्यामध्ये कसे बदल होत गेले, त्यामध्ये ध्यानाचा सहभाग कसा झाला, आधुनिक मेंदू संशोधनात लक्ष देणे, सजगता, भावना याविषयी काय मांडले आहे हे सोप्या भाषेत सांगितले आहे. योग, आयुर्वेद आणि अन्य भारतीय परंपरा यामध्ये ध्यानाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. मेंदू संशोधनानुसार त्यांचे परिणाम आणि त्यानुसार ध्यानाचे प्रकार यांचीही माहिती पुस्तकात आहे. ध्यान फक्त पारमार्थिक उद्देशाने करतात, हा समज आता बदलला आहे हे आयुष्य हाच जणू एक उत्सव आहे, हे पुस्तक आपल्या जीवनाला उत्सव करण्यासाठी वाचकांना मदत करणारे आहे.
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.