शूर बछडे आणि इतर गोष्टी / Shur Bhachade ani Itar Goshti
₹320.00
‘छोट्यांच्या गोष्टी ‘ या पॉडकास्टची पुस्तक मालिका आता वाचायला उपलब्ध!
‘ छोट्यांच्या गोष्टी by Pooja and Prachi ‘ या लहान मुलांच्या लाडक्या पॉडकास्ट मधल्या गोष्टी आता पुस्तक रूपात वाचायला मिळणार आहेत !
वय: ३ ते ८ वर्षे
मुलांच्या हातात सुंदर चित्रांनी भरलेली, सोप्या व मजेशीर गोष्टींची पुस्तके द्या. ????**
तुमच्या छोट्या गोड मुलांसाठी एक छान भेटवस्तू! ????????
गोलू आणि गुंडू या दोन वाघाच्या बछड्यांची जंगलातील साहसकथा , तसेच अनुभवूया जंगलाचा राजा सिंह आणि घोड्याच्या मैत्रीची गोष्ट !
१. शूर बछडे
२. गोलू गुंडू आणि डंबू हत्ती
३. सिंहाशी मैत्री
✨ तीन पुस्तकांच्या या संचात काय खास आहे ?
• सोप्या मराठी वाक्यरचना
– रंगीत आणि आकर्षक चित्रं, जी मुलांना वाचनासाठी प्रेरणा देतील
• वाचनाची गोडी वाढवणाऱ्या छोट्या व मजेशीर गोष्टी
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.