Sugam Sanskrut Vyakaran (सुगम संस्कृत व्याकरण)
₹325.00
संस्कृत व्याकरण म्हणजे निरर्थक कंटाळवाणी घोकंपट्टी असे समीकरण अनेकांच्या मनात भर करून बसले आहे. तो समज दूर करण्याच्या दृष्टीने आणि संस्कृत व्याकरणाचे अध्यापन सोपे आणि रंजक व्हावे या हेतूने या पुस्तकात विमगन पद्धतीचा अवलंब प्रामुख्याने केला आहे. प्रथम उदाहरणे देऊन नंतर त्यातून नियम कसा निघतो हे दाखवल्याने विद्यार्थ्यांना सहज आकलन होते. संस्कृततज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना खरे यांनी संपादित केलेली ही सुगम संस्कृत व्याकरणाची सुधारित आवृत्ती सर्वच विद्यार्थी शिक्षक आणि अभ्यासकांना उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
Description
सुगम संस्कृत व्याकरण

You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.