सुगम मराठी व्याकरण – संपूर्ण सुधारित नवी आवृत्ती (३ पुस्तकांचा संच) / Sugam Marathi Vyakaran – New Edition 3 books combo
₹355.00
सुगम मराठी व्याकरण – संपूर्ण सुधारित नवी आवृत्ती या आवृत्तीची मुख्य वैशिष्ट्ये -*
अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे काही बदल या आवृत्तीत कायम ठेवले आहेत. समास व वृत्त घटकांत नाहीतर तक्त्यांमध्ये वाढ. *
स्वयंअध्ययनातील वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी अनेक दिवस होत होती तर काही वस्तुनिष्ठ प्रश्न व त्यांची उत्तरे दिली आहेत. *
लेखनविभागात महाराष्ट्रात लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या स्वरूपानुसार निबंध लेखनाचे विशेष मागदर्शन केले आहेत.
आत्ताच नोंदणी करा / Book Now
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.