दहावी आता बिनधास्त
₹50.00
दहावीची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, उत्तम तयारी व्हावी, मनातून भीती पळून जावी यासाठी मार्गदर्शन व उत्तम उपाय या पुस्तकामध्ये दिले आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांशीही या पुस्ताकातून हितगूज साधले आहे. डॉ. विजया वाड यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि प्रसन्न शैलीतून शालांत परीक्षेच्या उंबरठ्यावरील मुले आणि पालक यांच्या आत्मविश्वासाची शिदोरी म्हणजे हे पुस्तक!
992 in stock
Description
दहावीची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, उत्तम तयारी व्हावी, मनातून भीती पळून जावी यासाठी मार्गदर्शन व उत्तम उपाय या पुस्तकामध्ये दिले आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांशीही या पुस्ताकातून हितगूज साधले आहे. डॉ. विजया वाड यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि प्रसन्न शैलीतून शालांत परीक्षेच्या उंबरठ्यावरील मुले आणि पालक यांच्या आत्मविश्वासाची शिदोरी म्हणजे हे पुस्तक !
Additional information
Weight | 88 g |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.