Hamkhas Zatpat Recipes (हमखास झटपट रेसिपीज)
₹35.00
‘संजीव कपूरके किचन खिलाडी के सरताज’ असा किताब मिळवणार्या सौ. अनुराधा तांबोळकर यांची प्रत्येकी 80 पेक्षा जास्त रेसिपीजची ही तीन पुस्तके आपल्याला झटपट व हमखास जमणारे पदार्थ शिकवतात. पनीरच्या रुचकर पाककृती, झटपट नाष्टा व जेवणाच्या पाककृतींबरोबरच देशोदेशींच्या सोप्या पण लज्जतदार पाककृतींचा खजिना असलेल्या या पुस्तकांना सुप्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे यांच्याही शुभेच्छा लाभल्या आहेत. हमखास पनीर स्पेशल, हमखास झटपट रेसिपीज व हमखास देशोदेशीच्या पाककृती – पनीरच्या रुचकर व चटकदार पाककृती, झटपट नाश्ता व जेवणाच्या पाककृती तसेच देशोदेशीच्या विविध सोप्या व लज्जतदार पाककृतींचा खजिना म्हणजे ही तीन छोटेखानी पुस्तके.
986 in stock
Description

Additional information
Weight | 60 g |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.