Sale!
Description
जसे झाडाच्या कोणत्या फांदीला पहिले फळ येईल, हे सांगता येत नाही त्याप्रमाणे कोणत्या कौशल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव व स्वधर्माकडे दुर्लक्ष करू नये. अंगभूत गुणांचा, क्षमतांचा विकास करून आवडीच्या क्षेत्रातें गुणवत्तापूर्ण कामगिरी करणे, मानसिक समाधान मिळवणे, आर्थिक स्थैर्य टिकवणे म्हणजेच करिअर. मग ते कोणत्याही क्षेत्रात करता येते. हे पुस्तक लिहायचा खरे तर हाच हेतू आहे
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.