A New Approach Pocket Dictionary
₹150.00
इंग्रजी शब्दांचा अर्थ शोधणे व त्याद्वारे इंग्रजी शब्दसंग्रह समृद्ध करणे हा या छोटेखानी शब्दकोशामागचा हेतू आहे. यामध्ये जवळजवळ 12,000 पेक्षा जास्त शब्दांचा संग्रह आहे. या शब्दकोशामध्ये इंग्रजी लेखन सुधारण्यासाठी वेगवेगळ्या परिशिष्टांचा समावेश केला आहे. यामध्ये गणित, सामान्य ज्ञान व इतर अनेक विषयांची ४० पेक्षा अधिक परिशिष्टे समाविष्ट केली आहेत. प्रत्येक अक्षराची माहिती व मराठीतून अर्थाचे स्पष्टीकरणही यामध्ये दिले आहे.
Description

Additional information
Weight | 276 g |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.