पोलीस भरती परीक्षा टेस्ट सिरीज २०२२
तुमचे पोलीस व्हायचे स्वप्न आहे का? पोलीस भरती परीक्षा आता अगदी जवळ आली आहे. लवकरच या परीक्षेची तारीख घोषित होईल. ही परीक्षा एक फेब्रुवारीच्या आसपास होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी फॉर्म सबमिट करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर असणार आहे....
Read more