Sale!
Nivdak Natyaswagate ( निवडक नाट्यस्वगते)
₹200.00
Description
मराठी संगीत नाटकांनी रंगभूमीचं जसं वैभव वाढवलं तसंच गद्य रंगभूमीने ते सातत्याने टिकवलेलं आहे. मराठी गद्यरूपी नाटक आणि विशेषतः त्यातली स्वगत ही नाट्य पथकास्थान आहेत. स्वगत किंवा मनोगत यांचं आपल्या जीवनात जसं महत्त्व असतं तसंच नाटकातही असत. ती नाट्य व्यक्तीरेखा आपल्या मनातील विचार वा भावना जेव्हा व्यक्त करीत असते तेव्हा ती स्वतःशी बोलत असते. तसंच ती आपणा सर्व रसिक प्रेक्षकांशी बोलत असते. आपणही त्या व्यक्तीरेखेच्या किंवा भूमिकेच्या अंतरंगात डोकावून पाहू लागतो. या नाट्य स्वागताच्या बरोबरीने ज्यांना नाट्यप्रवेशांच्या संदर्भात कुतूहल आहे त्यांच्यासाठी आम्ही निवडक नाट्यप्रवेशाची ही स्वतंत्र पुस्तके प्रकाशित केली आहेत.
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.