हार्मोनियम + संगीतशास्त्र + तबला गाईड (३ पुस्तकांचा संच )
₹550.00
हार्मोनियम गाईड – पेटीवरील पट्ट्यांची माहिती, बोटे कशी ठेवावीत, सरावासाठी अलंकार, रागांचे महत्त्व, रागपद्धतीचे नियम, रागांचे समय , 10 थाट , महत्त्वाच्या रागांचे आरोह अवरोह , त्यावर आधारित लोकप्रिय गीते , ताल परिचय , महत्त्वाच्या तालांचे विस्तृत स्पष्टीकरण या साऱ्याचा या पुस्तकामध्ये समावेश केला आहे. हार्मोनियम शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
संगीतशास्त्राचे गाईड – संगीताच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे हे पुस्तक आहे. संगीताचा उगम, संगीताचे प्रकार, रागपद्धतीचा उगम , प्रसार , रागांचा परिचय, संगीतातील घराणी , ताल परिचय , स्वरलिपी व पद्धतींचा परिचय , भारतीय वाद्यांसंबंधी , इत्यादि विस्तारित माहिती व प्रारंभिक पासून विशारदपर्यंतच्या सराव प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश केला आहे. परीक्षेसाठी प्रश्नोत्तररूपाने असलेले एकमेव उपयुक्त पुस्तक !
तबला गाईड – तबल्याची निर्मिती, तबल्याची घराणी , तबल्याची रचना , सर्व ताल , त्याचे कायदे , ताललिपीची पद्धत , चिन्हांचा परिचय , पढत , साथसंगतीची पद्धत इत्यादि सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे . तबला शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अतिशय मोलाचे आहे.
हार्मोनियमविषयी , शास्त्रीय संगीताविषयी ,आणि तबल्याविषयी सर्वकाही म्हणजे हा तीन पुस्तकांचा संच !
प्रत्येक विद्यार्थ्याकडे कडे असावा असाच !
450 रुपयांचा 3 पुस्तकांचा हा संच आता मिळावा फक्त 360 रुपयांत !
2 in stock
Description

You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.