Shuddhalekhan Mazhya Khishat (शुद्धलेखन माझ्या खिशात) दोन पुस्तकांचा संच
₹110.00
मराठी लेखन करताना अनेकवेळा चकवा देणारे शब्द समोर येतात आणि आपण गोंधळून जातो. अशावेळी शुद्धलेखन करता यावे यासाठी सहज जवळ बाळगता येणारी व संदर्भ तपासता येणारी ही अभिनव छोटेखानी पुस्तक अत्यंत उपयुक्त असेच आहे. रोजच्या वापरातील सर्व शुद्ध शब्दांची सूची यामध्ये दिली आहे. 10,000 पेक्षा जास्त शब्दांचा यामध्ये समावेश केला आहे. ऱ्हस्व व दीर्घ अक्षरांच्या चुका टाळण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. शुद्धलेखनाचे नियम व माहितीही या पुस्तकामध्ये दिली आहे.
Out of stock
Description
(Set of 2 Books) मराठी लेखन करताना अनेकवेळा चकवा देणारे शब्द समोर येतात आणि आपण गोंधळून जातो. अशावेळी शुद्धलेखन करता यावे यासाठी सहज जवळ बाळगता येणारी व संदर्भ तपासता येणारी ही अभिनव छोटेखानी पुस्तक अत्यंत उपयुक्त असेच आहे. रोजच्या वापरातील सर्व शुद्ध शब्दांची सूची यामध्ये दिली आहे. 10,000 पेक्षा जास्त शब्दांचा यामध्ये समावेश केला आहे. ऱ्हस्व व दीर्घ अक्षरांच्या चुका टाळण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. शुद्धलेखनाचे नियम व माहितीही या पुस्तकामध्ये दिली आहे.
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.