तुमचे पोलीस व्हायचे स्वप्न आहे का?
पोलीस भरती परीक्षा आता अगदी जवळ आली आहे. लवकरच या परीक्षेची तारीख घोषित होईल. ही परीक्षा एक फेब्रुवारीच्या आसपास होण्याची शक्यता आहे.
या परीक्षेसाठी फॉर्म सबमिट करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर असणार आहे.
तुम्ही नक्कीच त्याची तयारी करत असाल.
पण ही तयारी सोपी आहे का?
तयारी तरी कोणकोणत्या विषयांची करायची, तर,
अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, आणि मोटार वाहन वाहतूक नियम हे सगळे…
हे सगळे तुम्हाला करता येईल का? अवघड वाटतय नं!
पोलीस भारती परीक्षेत यश मिळविण्यासाठी तुम्ही जितका सराव कराल तितके तुम्ही यशाच्या जवळ जाल.
सतत सराव करण्याची तुमची ही अवघड वाट सोपी करून देण्यासाठी ‘नितीन प्रकाशन’ घेऊन आले आहेत एक सर्वसमावेशक मोबाईल अॅप, ज्याचे नाव आहे ‘MPSC मित्र’.
‘MPSC मित्र’ हे एक असे अॅप आहे ज्यात तुम्हाला पोलीस भरती परीक्षेसाठी टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत.
एक टेस्ट पेपर ₹ ४५/- फक्त, आणि चार टेस्ट पेपर्स ₹ १२५/- फक्त इतक्या माफक दरात ही टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ‘नितीन प्रकाशन’ चे ‘MPSC मित्र’ हे मोबाईल अॅप डाऊनलोड करा. हे मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यासाठी निःशुल्क उपलब्ध आहे.
‘MPSC मित्र’ डाऊनलोड करा आणि पोलीस भारती परीक्षा टेस्ट सिरीज २०२२ मधील पेपर्स सोडवायचा सराव करून परीक्षेत भरगोस यश मिळविण्याची तयारी सुरू करा.
0 Comments
Leave a comment