You have no items in your shopping cart.

Subtotal: ₹0.00

Sugam Marathi Vyakran Va Lekhan

More Views

Sugam Marathi Vyakran Va Lekhan

Be the first to review this product

Availability: In stock

₹225.00
संपूर्ण व्याकरण, संधी, समास, वृत्ते, अलंकार, वाक्प्रचार व म्हणी, शुद्धलेखन यांचे सोदाहरण स्पष्टीकरण
महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार अध्यायावत केलेल्या लेखनविभागामध्ये निबंधलेखन, पत्रलेखन, सारांशलेखन, गद्य आकलन, भाषांतर तसेच, भाषण, मुलाखत, गटचर्चा अशा सर्व लेखन प्रकारांविषयी सविस्तर मार्गदर्शन

Details

मराठी व्याकरणातील अंतिम शब्द असे गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ व्याकरणकार मो. रा. वाळंबे यांच्या या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाची 51वी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली. संधी, समास, वृत्ते, अलंकार यासारख्या व्याकरणाच्या सर्व घटकांची सोदाहरण माहिती तसेच स्पर्धापरीक्षेनुरूप अद्ययावत लेखनविभाग व वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश आहे. स्वयंअध्ययनासाठी प्रत्येक घटकाखाली नवीन ६५० प्रश्नांसह एकूण १६०० प्रश्न.

Customer Reviews

Write Your Own Review

You're reviewing: Sugam Marathi Vyakran Va Lekhan

How do you rate this product? *

  1 star 2 stars 3 stars 4 stars 5 stars
Value
Quality
Price

Product Tags

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.