You have no items in your shopping cart.

Subtotal: ₹0.00

Spardha Pariksha Ganit

More Views

Spardha Pariksha Ganit

Be the first to review this product

Availability: In stock

₹225.00
स्पर्धा परीक्षांमधील अनेक उमेदवारांना गणित या विषयाचा अभ्यास अवघड वाटतो. अशा उमेदवारांची समस्या लक्षात घेऊन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वा. ना. दांडेकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन करावे यादृष्टीने हे पुस्तक लिहिले आहे. सरावासाठी नवीन भरपूर उदाहरणांचा समावेश असलेली मोठ्या आकारातील संपूर्ण सुधारित आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. परीक्षाभिमुख मांडणी असलेल्या या पुस्तकात सर्व स्पर्धा परीक्षांमधील गणित विषयासाठी मुलभूत मार्गदर्शन. .परीक्षेला जाण्यापूर्वी वाचण्यासाठी प्रत्येक प्रकरणात विशेष विभाग. मागील स्पर्धा परीक्षांमधे विचारलेली उदाहरणे सोडवून दाखवली आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी होण्यास मदत होते.
गणित या विषयाची भीती दूर होऊन परीक्षेत यश मिळवून देणारा मित्र असा या पुस्तकाचा लौकिक आहे.

Details

स्पर्धा परीक्षांमधील अनेक उमेदवारांना गणित या विषयाचा अभ्यास अवघड वाटतो. अशा उमेदवारांची समस्या लक्षात घेऊन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वा. ना. दांडेकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन करावे यादृष्टीने हे पुस्तक लिहिले आहे. सरावासाठी नवीन भरपूर उदाहरणांचा समावेश असलेली मोठ्या आकारातील संपूर्ण सुधारित आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. परीक्षाभिमुख मांडणी असलेल्या या पुस्तकात सर्व स्पर्धा परीक्षांमधील गणित विषयासाठी मुलभूत मार्गदर्शन. .परीक्षेला जाण्यापूर्वी वाचण्यासाठी प्रत्येक प्रकरणात विशेष विभाग. मागील स्पर्धा परीक्षांमधे विचारलेली उदाहरणे सोडवून दाखवली आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी होण्यास मदत होते. गणित या विषयाची भीती दूर होऊन परीक्षेत यश मिळवून देणारा मित्र असा या पुस्तकाचा लौकिक आहे.

Customer Reviews

Write Your Own Review

You're reviewing: Spardha Pariksha Ganit

How do you rate this product? *

  1 star 2 stars 3 stars 4 stars 5 stars
Quality
Price
Value

Product Tags

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.