You have no items in your shopping cart.

Subtotal: ₹0.00

Delicious Recipes For Weight Loss Managment

More Views

Delicious Recipes For Weight Loss Managment

Be the first to review this product

Availability: In stock

₹185.00
आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये वजनवाढीवर नियंत्रण ठेेवून समतोल आहाराचे नियोजन करण्यासाठी शास्त्रीय माहिती व आदर्श पाककृती यांचा मिलाफ असलेले हे पुस्तक सर्व वयोगटांतील लोकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैली कशी असावी यासंबंधी शास्त्रीय मार्गदर्शन, वजनाविषयी आवश्यक माहिती, वाढलेले वजन कमी करण्यास व नंतर ते योग्य प्रमाणात टिकून राहण्यास मदत करणार्‍या पाककृती याचे मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल. पोषणतज्ज्ञ डॉॅ. विभूषा जांभेकर यांचे वजनाविषयी मार्गदर्शन, आहार नियोजनाचा तक्ता, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आसनांसाठी आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका मनाली देव यांचे मार्गदर्शन व सुलभा प्रभुणे यांच्या पोषणमूल्य असलेल्या पाककृती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.

Details

Customer Reviews

Write Your Own Review

You're reviewing: Delicious Recipes For Weight Loss Managment

How do you rate this product? *

  1 star 2 stars 3 stars 4 stars 5 stars
Quality
Price
Value

Product Tags

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.