You have no items in your shopping cart.

Subtotal: ₹0.00

 A New Approach Dictionary of Living English (Pocket Edition)

More Views

A New Approach Dictionary of Living English (Pocket Edition)

Be the first to review this product

Availability: In stock

₹70.00
इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना इंग्रजी शब्दांचा अर्थ शोधणे व त्याद्वारे इंग्रजी शब्दसंग्रह समृद्ध करणे ही एक महत्वाची पायरी आहे. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना व अभ्यासूंना उपयुक्त ठरणारा असा हा सुटसुटीत, छोटेखानी शब्दकोश आहे. जवळजवळ 12,000 शब्द व विविध विषयांवरची 40 परिशिष्टे हे या शब्दकोशाचे वैशिष्ट्य. हा शब्दकोश विद्यार्थ्यांना नुसता आदर्श मार्गदर्शकच नाही तर इंग्रजी शब्दांशी मैत्री जुळवणारा शब्दमित्रच ठरेल यात शंकाच नाही.

Details

Customer Reviews

Write Your Own Review

You're reviewing: A New Approach Dictionary of Living English (Pocket Edition)

How do you rate this product? *

  1 star 2 stars 3 stars 4 stars 5 stars
Value
Quality
Price

Product Tags

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.